आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापन दिन आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाची जादू हि नेहमीच महाराष्ट्रातील जनतेला आपलंस करते. ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाची घोषणा केल्यानंतर १९ मार्च २००६ ला राज ठाकरेंनी मुंबईत शिवाजी पार्कवर पहिली जाहीर सभा घेतली होती. आणि त्यावेळेस त्यांच्या या सभेची सर्वत्रच खूप चर्चा देखील झाली होती. आज या घटनेला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही खास सरकारनामाच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय मनसेच्या पहिल्या सभेतील राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण
#RajThackery #Manase #MaharashtraNavniramanSena #Maharashtra #Politics #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics